न्याय !

जर आपला अंत होणारच आहे तर –

खय्याम म्हणतो,

नको दु:ख व्यर्थ, आनंदात रहा !

जमले तर अन्यायात न्याय प्रस्थापित कर !

हे जग नश्वर आहे,

तसेच समज आणि हो मोकळा !

हे वास्तव आहे आणि सगळ्यांना ते माहीत असते पण स्विकारायला फार अवघड ! याचे कारण या अधिच्या रुबायात लिहीलेले सापळे. पण एक लक्षात घेतले पाहिजे, हे सगळ्याचे अस्तित्व आपण आहोत म्हणून आहे. अन्यायात न्याय प्रस्थापित कर हा सल्ला फार महत्वाचा आहे.

जयंत कुलकर्णी.

~ by जयंत on एप्रिल 12, 2010.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.